naidunia

Shash Rajyog : शनी देव बनवणार खास शश महापुरुष योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु

Shash Mahapurush Rajyog : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. शनी देव यांनी 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनीदेव 4 नोव्हेंबरपर्यंत या स्थितीत राहणार आहेत.

Aug 15, 2023, 09:16 PM IST