nagpur

साई, श्रद्धा, समृद्धी ! 14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला

समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते. 

Dec 12, 2022, 08:30 PM IST

"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर! 

Dec 11, 2022, 08:05 PM IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

Dec 11, 2022, 04:07 PM IST

PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.

 

Dec 11, 2022, 03:05 PM IST

PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 09:59 AM IST

मास्टरमाईंड! 500 रुपयाची बनावट नोट अशी वापरली; चोराची डोकॅलिटी पाहून पोलिसही अवाक

आरोपी दररोज नागपूरच्या (Nagpur crime) सदर मार्ग येथे शम्मी रामप्यारे दुकानात (Shopkeeper) येऊन नाश्ता करायचा. दररोज आरोपी 20 रूपये खर्चुन नाश्ता करायचा. पैसे देऊन झाल्यावर उरलेली रक्कम घेऊन घरी परतायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला गंडा घालायचा. 

Dec 10, 2022, 10:34 PM IST