nagpur

विद्यार्थ्यांना आता भाजपाचा इतिहास शिकवला जाणार, विद्यापीठ अभ्यासक्रमात सुधारणा

नागपूर विद्यापीठात आता चक्क भाजपचा इतिहास शिकवला जाणाराय.. केवळ भाजपच नव्हे तर रामजन्मभूमी आंदोलनाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय... विद्यापीठ अभ्यासक्रमात आणखी काय सुधारणा करण्यात आल्यात पाहूयात

Aug 30, 2023, 10:00 PM IST

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांची अ‍ॅमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंड्याच्या ऑनलाईन विक्रीचा आरोप

मनसे कार्यकर्त्यांनी नागूपरमधल्या अॅमेझोनच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. अॅमेझॉनवरुन पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्रि केली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते कार्यालयात धडकले आणि त्यांनी तोडफो़ड सुरु केली. 

Aug 22, 2023, 02:10 PM IST

सना खान प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचा खुलासा

सना खान प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

Aug 20, 2023, 08:10 PM IST

BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, 'मीच डिक्कीतील रक्त पुसून...'

Nagpur Bjp Office Bearer Sana Khan: नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कार्यकर्ता अशी सना खानची ओळख होती. 1 ऑगस्ट रोजी सना मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेली होती. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तिचा कुटुंबियांशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली होती.

Aug 9, 2023, 11:33 AM IST