nagpur goa shatabdi mahamarg

20 ऑगस्टला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा आदेश घेऊन आलात तरच... संघर्ष समितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा

 महामार्ग रद्द केल्याशिवाय मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

Aug 17, 2024, 06:08 PM IST

नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार का? 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येणार आणि...

शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करत असलेल्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही जिरायती आणि बागायती आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 59 गावांमध्ये शेकडो एकर जमीन यामुळे प्रभावित होणार आहे.. हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातूनही करण्यात आलीय.. 

Aug 7, 2024, 07:58 PM IST