वारंवार विवाहित पुरुषांच्या पडायची प्रेमात, सौरव गांगुलीचं लग्न आलं होतं संकटात; टॉपची अभिनेत्री आता मात्र गायब
Birthday Special : 90 च्या दशकातील अभिनेत्री आज सिनेसृष्टीपासून दूर आहे. आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत असून आजही ती अविवाहित आहे. प्रेमात तर ती अनेक वेळा पडली पण संसार काही सुरु करु शकली नाही. या अभिनेत्रीचं सौरव गांगुलीसोबत अफेयर होतं, त्यामुळे त्याचा संसार संकटात आला होता.
Dec 25, 2024, 04:17 PM IST3 विवाहित पुरुषांच्या प्रेमात; तरीही झालं नाही लग्न; 49 व्या वर्षी टॉपच्या अभिनेत्याशी लग्न करतीये 'ही' अभिनेत्री
This Actress will Get Married At the Age of 49 : कधी 3 विवाहीत पुरुषांच्या प्रेमात असणारी ही अभिनेत्री वयाच्या 49 व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात...
Nov 8, 2024, 03:40 PM IST