naag panchami

नागपंचमीला पोळी का बनवू नये?

Nagpanchami 2024: हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्व आहे.यादिवशी नागदेवताची पूजा केली जाते. पण यादिवशी पोळी का बनवू नये हे तुम्हाला माहित आहे का? यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 05.47 ते 08.27 पर्यंतचा राहील. 

 

Aug 6, 2024, 04:24 PM IST

यावर्षी नागपंचमीला 'खास' मोठा योग; जाणून घ्या, 'तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त आणि उपाय'

Nag Panchami 2023 : ज्योतिषशास्त्रात नागपंचमी महत्व आहे. नागपंचमी निमित्ताने नागदेवतेच्या पूजेचा महान सणात यावर्षी एक अतिशय शुभ योग घडत आहे. या योगामुळे नाग देवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. 

Jun 14, 2023, 03:10 PM IST