'झी 24 तास' इम्पॅक्ट | पुण्यातील जमिनी NA घोटाळ्याप्रकरणी, पोलीस व नोंदणी निरीक्षक ऍक्शनमध्ये
Pune | बोगस एनए ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
Mar 21, 2022, 08:56 AM IST