7000 वर्षांपूर्वीपासूनच पृथ्वीवर एलियनचा वावर? कुवेतमधील 'त्या' मूर्तीनं वाढवलं गूढ
कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मनात उद्भवत आहे.
Dec 19, 2024, 02:41 PM IST'ही' विहीर सांगते तुमच्या मृत्यूची तारीख! भारतातील भयानक विहीरबद्दल तुम्हाला माहितीये का?
भारतात एक अशी भयानक विहीर आहे, जी तुमच्या मृत्यूची तारीख सांगते. हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. हस्यमयी विहिरीबद्दल तुम्हाला माहितीये का?
Dec 4, 2024, 07:37 PM ISTराष्ट्रपतीभवनात मोदींच्या शपथविधीत दिसलेल्या 'त्या' प्राण्याचं 'गूढ' उलगडलं! दिल्ली पोलीस म्हणाले..
Mysterious Animal At Rajbhavan In Modi Government Oath Ceremony: सोशल मीडियावर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या शपथविधीदरम्यानची ही व्हिडीओ क्लीप प्रचंड व्हायरल झाल्यानंतर हा बिबट्या आहे की काय अशी शंका अनेकांनी उपस्थित केली.
Jun 11, 2024, 09:22 AM ISTभारतीय रेल्वेशी संबंधित मोठी ऑफर, …तर 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस!
भुताटकी असल्याच्या अफवेमुळे भारतातील हे रेल्वे स्थानक तब्बल 40 वर्ष बंद होते. आता ही लोक हे स्टेशन पाहिल्यावर भयभित होतात.
Nov 13, 2023, 06:33 PM ISTचंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले
चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे.
Oct 24, 2023, 05:35 PM ISTअहमदनगरमध्ये सापडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे गूढ उलगडतंय
डॉ. पांडुरंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थ्यांची टिम हे उत्खनन करत आहे. एक किलोमीटर लांब आणी अर्धा किलोमीटर रुंद अशी सातवाहन काळातील बाजारपेठ असल्याचे पुरावे सापडले आहेत.
May 7, 2023, 09:02 PM ISTDance of Death: नाचता नाचता मृत्यूनं गाठलं; एकाच वेळी 400 लोकांचा गेला बळी
Dance Pleague: नाचता नाचता एखाद्याचा मृत्यू होणे ही घटना तेव्हा लोकांसाठी फारच धक्कादायक होती. तेव्हा कुठलीही वैद्यकीय सुविधा (Shocking Deaths of 400 People in France) नव्हती आणि त्याचबरोबर अशी घटना घडल्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
Feb 17, 2023, 05:04 PM IST75 वर्षांपासून रहस्य बनलीये 'ही' सावली; अद्याप उलगडा नाही!
आजही मानवी दिसणारी सावली दिसते, जी गेल्या 75 वर्षांपासून अशीच दिसते.
Oct 6, 2022, 02:34 PM IST4 शतकांपासून समुद्रात भटकतंय शापित जहाज; ज्याने कधी हे पाहिलं तो....!
हे जहाज शापित जहाज मानलं जातं.
Sep 15, 2022, 01:53 PM ISTतीनशे वर्षांपासून उलगडलं नाहीये 'या' गूढ सावल्यांचं रहस्य!
अनेकदा या सावल्या आकाशात उडताना दिसतात. या सावल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसतात.
Aug 4, 2022, 01:11 PM ISTअचानक गायब झालं होतं 'हे' बेट; आता गुगल मॅपवरही दिसत नाही
हे बेट गुगल मॅपवरही दिसत नसल्याची माहिती आहे.
Jul 27, 2022, 01:10 PM ISTलँडिंगच्या 20 मिनिटं आधी हवेतच गायब झालं विमान; घटनेचं गूढ कधी उकलणार?
2016 मध्येही अशीच एक घटना घडली होती.
Jul 14, 2022, 12:26 PM ISTVIDEO । चंद्रपुरात सापडलेल्या वस्तूंबाबत गूढ उकलणार?
Chandrapur ISRO - Mystery about the objects found in Chandrapur?
Apr 8, 2022, 02:35 PM ISTचेहऱ्यामागे लपलाय एक चेहरा, जो सांगतो तुमच्यात लपलेलं रहस्य
सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.
Apr 7, 2022, 02:46 PM ISTJanhvi Kapoor च्या मिठीत तो मिस्ट्री बॉय कोण? Kissing Video ने सोशलमीडियात धुमाकूळ
जान्हवीचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
Sep 19, 2021, 06:31 PM IST