mysterious teaser

अभिनेता जितेंद्र जोशीचा नवा सिनेमा 'रावसाहेब'; टिझर पाहिलात का?

प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे लिखित या चित्रपटाचं अक्षय बर्दापूरकर,संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसणारी तगडी स्टारकास्ट आणि टिझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून 'रावसाहेब'बद्दलची उत्कंठा आताच ताणली गेली आहे.

Oct 3, 2023, 07:07 PM IST