mysterious light in sky

औरंगाबादमध्येही चकाकणारी वस्तू खाली पडली आणि...

 Mysterious light in sky : उल्कापिंडासारखी चकाकणारी वस्तू खाली पडताना अनेकांनी पाहिली. नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण हे इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचेच तुकडे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Apr 3, 2022, 07:20 AM IST

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्या आकाशात आगीचे गोळे; रहस्यमय प्रकाशामुळे लोकं धस्तावले

 राज्यातील नागपूर, अमरावती आणि अनेक राज्यांमध्ये शनिवारी रात्री आकाशात रहस्यमय प्रकाश दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 3, 2022, 06:48 AM IST