mysterious light in san diego

जादू पुन्हा परतला! Aliens च्या तबकड्यांची रांग दिसल्यामुळं एकच खळबळ; पाहा Video

हा व्हिडीओ पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. जादू पुन्हा परतला का? आणि यावेळी अनेक जादू जमिनीवर परतले अशी काहीशी चर्चा रंगली आहे. हा रहस्यमय (mysterious) आणि आश्चर्यकारक (Amazing) व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 

Sep 13, 2022, 11:23 AM IST