VIDEO: सुपरमॅन बनत या विकेटकीपरने पकडली कॅच
क्रिकेटमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगला जेवढं महत्व आहे तेवढचं महत्व फिल्डिंगलाही आहे. मॅचमध्ये एखाद्याने कॅच ड्रॉप केली तर त्यामुळे पराभवही स्विकारावा लागतो.
Sep 6, 2017, 03:58 PM ISTअब्दूर रज्जाक रस्ते अपघातात जखमी
जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी धक्कादायक बातमी.... माजी बांगलादेशी क्रिकेटर अब्दूर रज्जाक आणि त्याचे कुटुंबीय रस्ते अपघातात जखमी झाले आहेत.
Jun 28, 2017, 05:54 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.
Jun 15, 2017, 09:48 PM ISTVIDEO : चॅम्पियन्स ट्रॉफी : मुशफिकर रहिमचा कॅच पकडल्यावर सोशल मीडियावर कोहलीची 'जीभ' व्हायरल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे.
Jun 15, 2017, 07:30 PM ISTबांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.
Feb 10, 2017, 01:31 PM ISTबांगलादेशच्या कर्णधाराचा विराट कोहलीला इशारा
बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने भारताविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात संघ चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.
Feb 3, 2017, 02:25 PM ISTबांगलादेशची गुर्मी काही केल्या उतरेना!
गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. पण, एखाद्याने कोणाच्या विजयावर आणि कोणाच्या पराभवावर टिप्पणी करताना ती खिलाडूवृत्तीने करावी, अशी माफक अपेक्षा असते.
Apr 1, 2016, 08:47 AM ISTबिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
Jun 17, 2014, 09:31 PM ISTबांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!
२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.
Mar 16, 2014, 09:23 AM ISTस्कोअरकार्ड :बांगलादेश vs श्रीलंका (आशिया कप)
बांगलादेश vs श्रीलंका (आशिया कप)
Mar 6, 2014, 02:33 PM IST