murga bang

आश्चर्यजनक! कोंबडा आरवल्याने झोपमोड, डॉक्टरची पोलिसात तक्रार

कोंबडा आरवतो (cock bang) यात काही नवीन नाही. हा कोंबड्यातला गुणच आहे. या कोंबड्याच्या आरवण्याने अनेकांची सुखद सकाळ होत असल्याचे अनेकदा ऐकले आहे. मात्र प्रथमच कोंबड्याच्या आरवण्याने एखाद्याची दुखद सकाळ होत असल्याची घटना समोर आली आहे.

Nov 29, 2022, 07:57 PM IST