murder of minor girl

'मोबाईल वापरु नको...' भावाचं ओरडण खटकायचं; 14 वर्षाच्या मुलीने थेट कुऱ्हाडीने...

Chhattisgarh Crime: एका 14 वर्षाच्या मुलीनं कथितरित्या आपल्या मोठ्या भावाची हत्या केलीय. बहिण सारखी मोबाईल वापरते म्हणून मोठा भाऊ ओरडला होता. याचा राग मनात धरुन अल्पवयीन बहिणीने जे केलं ते भयानक होतं.

May 5, 2024, 02:15 PM IST