murder in new delhi

राजधानी पुन्हा हादरली! कॉलेजबाहेर डोक्यात लोखंडी रॉड टाकून मुलीची हत्या, आरोपी फरार

Delhi Girl Murder: राजधानी दिल्लीतल्या मालवीय नगरात (Malviy Nagar) भर दिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. कमला नेहरु कॉलेजच्या बाहेर आरोपीने लोखंडी रॉडने मुलीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आणि जागेवरच तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. 

Jul 28, 2023, 02:48 PM IST