mumbai vs tamil nadu

Ranji Trophy : लॉर्ड ठाकूरच्या 'बेझबॉल'ने मुंबई तारली, तामिळनाडूचा पराभव करत मिळालं फायनलचं तिकीट!

Mumbai In Ranji Trophy final : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai vs Tamil Nadu) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Mar 4, 2024, 04:29 PM IST

'जरा पुन्हा एकदा विचार करा,' शार्दूल ठाकूरने BCCI ला सुनावलं, 'रणजी खेळताना इतक्या...'

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात दुसरा सेमी-फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात अष्टपैलू शार्दूल ठाकूरने दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं आणि मुंबई संघाला भक्कम स्थितीत आणलं. यावेळी त्याने स्थानिक क्रिकेटसंबंधी बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे. 

 

Mar 4, 2024, 10:06 AM IST

लॉर्ड ठाकूर ठरला मुंबईसाठी संकटमोचक; रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये ठोकलं खणखणीत शतक

Ranji Trophy 2024 : मुंबईविरूद्ध तामिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफी सेमीफायनल मॅच खेळला जात आहे. या मॅचमध्ये शार्दुल ठाकूर याने मूंबईच्या संघाला कठीण परिस्थितीतून सावरून 89 चेंडूत तडाखेदार शतक ठोकलं आहे.  

 

Mar 3, 2024, 05:37 PM IST

Ranji Trophy : श्रेयस अय्यर धडधडीत खोटं बोलला? रोहितने झापल्यावर नाईलाजाने घेतला मोठा निर्णय!

Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या (Ranji Trophy Semifinal) सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचं घोषित केलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याची माहिती दिली आहे.

Feb 27, 2024, 07:10 PM IST