मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली... पायाला स्पर्श केला आणि मग...
Mumbai Vs Baroda: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने बडोद्याचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी 3 चाहते मैदानात दाखल झाले.
Dec 14, 2024, 11:22 AM ISTRanji Trophy : थोरल्याला जमलं नाही पण धाकट्याने करून दाखवलं, मुशीर खानने ठोकलं खणखणीत द्विशतक!
Ranji Trophy quarter final : मुंबई आणि बडोदा (mumbai vs baroda) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या रणजी सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 384 धावा उभ्या केल्या. त्यात एकट्या मुशीरने (Musheer Khan Double ton) 203 रन्स ठोकले.
Feb 24, 2024, 04:02 PM ISTमुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात उद्या ५०० वा रणजी सामना
बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे. ४१ वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये दबदबा आहे.
Nov 8, 2017, 08:48 PM IST