mumbai samachar

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपात

Mumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.

Apr 16, 2024, 06:34 AM IST

मुंबईकरांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; SRAच्या 47 प्रकल्पांबाबत मोठा निर्णय

Mumbai News Today: मुंबईकरांसाठी आता हक्काची घरे मिळणार आहेत. एसआरएच्या प्रकल्पांसाठी एक निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 14, 2024, 05:32 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना

Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. 

Dec 26, 2023, 10:38 AM IST

'स्वीगी'वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी

Swiggy 2023 : मुंबईकरानं यंदा स्वीगीवरून ऑर्डर केलं तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण. तर बिर्याणी आहे या क्रमांकावर

Dec 15, 2023, 11:46 AM IST