mumbai pune highway

Pune Mumbai Express Highway: वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप

Mumbai-Pune Highway : हायवेवरील वेगमर्यादेवर आरटीओची नजर, मागील एक महिन्यात सर्वाधिक ताशी 180 किमीचा वाहन वेग आला

Dec 28, 2022, 03:56 PM IST
How did the residential building in Khopoli catch fire? Watch the thrilling scene PT1M10S

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. 

Dec 26, 2020, 11:04 AM IST

ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना अमृतांजन पूल जमिनदोस्त

१९० वर्षे जुना पूल नियंत्रित स्फोटकाने पाडण्यात आला आहे.

Apr 5, 2020, 09:29 PM IST

मुंबई - पुणे महामार्गावरील अपघातात पाच जण जागीच ठार

मुंबई - पुणे महामार्गावर ( Mumbai-Pune highway Accident) बोरघाटात झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले.

Mar 2, 2020, 07:56 AM IST

मुंबई - पुणे महामार्गावर सात दिवस ब्लॉक

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

May 15, 2019, 06:37 PM IST