IMD Rain Alert : राज्यात पुढील पाच दिवसात जोर वाढणार, 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस
राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
Jul 10, 2021, 07:41 AM ISTमुंबई पश्चिम उपनगरात चांगला पाऊस, मुंबई-ठाण्यात पुढील 3 दिवस महत्वाचे
राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. (Rain In Maharashtra) अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला.
Jun 17, 2021, 09:44 PM ISTमुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस, 10 दिवसांतच महिनाभराचा पाऊस बरसला
पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून उपनगरांमध्येही संततधार आहे. ( Rain In Mumbai )
Jun 12, 2021, 07:27 AM ISTमुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे
पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. (Rain In Mumbai) मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत.
Jun 11, 2021, 08:36 AM ISTमुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, राज्यात या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (Rain In Mumbai ) यामुळे तासाभरातच सायन गांधी मार्केटमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
Jun 11, 2021, 07:37 AM ISTमुंबईत हाय टाइडचा इशारा, समुद्र भरतीच्यावेळी 4.26 मीटरच्या उंच लाटांचा धोका
मुंबईत हाय टाइडसंदर्भात (High Tide in Mumbai Today) इशारा देण्यात आला आहे.
Jun 10, 2021, 11:15 AM IST