mumbai metro

मेट्रोच्या तिकीटांमध्ये ५ रुपयांपर्यंत भाववाढ

मुंबईत मेट्रोने प्रवास करणा-या प्रवाश्यांच्या  खिश्याला कात्री लावणारी बातमी आहे. 

Jun 12, 2017, 06:48 PM IST

मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का

मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

Jun 8, 2017, 07:14 AM IST

मेट्रो ३ कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल

मेट्रो तीन कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल सुरू आहे. कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो तीनचे काम सध्या मुबईत सुरू आहे. यात काही टप्पा भुयारी तर काही हवाई असा आहे. 33 किमी अंतर असणा-या 26 ठिकाणी भूमिगत काम असणार आहे.

May 28, 2017, 09:33 AM IST

मुंबई मेट्रोचा विस्तार करणार : मुख्यमंत्री

मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. डीएन-नगर दहिसर मार्ग विमानतळापर्यंत वाढविण्यात येणार आहे. 

Mar 29, 2017, 08:16 PM IST

मुंबईतील तिसऱ्या आणि पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार  आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.

Dec 6, 2016, 06:02 PM IST

मुंबईतील मेट्रो तीन प्रकल्प पत्र्यांना अज्ञाताने फासले काळे

शहरात गिरगाव आणि काळबादेवी येथून जाणा-या मेट्रो तीन प्रकल्पाच्या पत्र्यांवर अज्ञात लोकांनी काळे फासले आहे.

Nov 24, 2016, 02:35 PM IST

झी 24 तासच्या वृत्तानंतर मुंबई मेट्रोचे कर्मचारी ताळ्यावर

झी 24 तासच्या वृत्तानंतर मुंबई मेट्रोचे कर्मचारी ताळ्यावर

Nov 9, 2016, 06:01 PM IST

मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण

मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या लोगोची संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहा काय आहे ही संकल्पना?

Oct 19, 2016, 11:46 PM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुकर, मेट्रोच्या दोन प्रकल्पांना मंजुरी

 मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा आणि मेट्रो-4 मार्गाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.

Sep 27, 2016, 02:32 PM IST

मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला पुन्हा स्थगिती

मेट्रोच्या प्रस्तावित तिकीट दरवाढीला पुन्हा एकदा न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे मुंबईतील मेट्रोची भाडेवाढ २२ ऑगस्टपर्यंत करता येणार नाही.

Aug 4, 2016, 05:02 PM IST

मुंबई मेट्रो स्टेशनसाठी विमान प्रवास महागला

मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागला आहे. मेट्रो तीनच्या उभारणीसाठी विमान प्रवाशांवर विशेष कर लावण्यात आलाय. 

Apr 2, 2016, 08:17 AM IST

मेट्रो प्रवाशांना पुन्हा दिलासा

मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मेट्रोची भाडेवाढ करायला मुंबई उच्च न्यायालयानं २४ फेब्रुवारीपर्यंत मनाई केली आहे. दरवाढीबाबतची याचिका रिलायन्सनं केली होती. त्यावर उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. 

Feb 11, 2016, 03:26 PM IST

मुंबईतील मेट्रो दरवाढ, हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमधील प्रस्तावित भाडेवाढीला स्थगिती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मेट्रोच दर 'जैसे थे' राहणार आहेत.

Jan 27, 2016, 10:49 PM IST