मंत्रालयात जाण्यासाठी थेट भुयारी मार्ग, दक्षिण मुंबईतील वाढत्या गर्दीवर उपाय, मेट्रोही कनेक्ट होणार
Mumbai Metro News: मुंबईत सध्या अनेक नवनवीन प्रकल्प सुरू होत आहेत. मुंबईतील वाढत्या गर्दीचा ताण लक्षात घेता आणखी एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे.
Jan 1, 2025, 10:41 AM IST