mumbai indians vs royal challengers bangalore

WPL 2024: आरसीबीची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक; WPL जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर

WPL 2024: आरसीबीने टॉस जिंकला खरा मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या फलंदाज ढेपाळल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची अवस्था मुंबईने 4 बाद 49 धावा अशी केली होती.

Mar 15, 2024, 10:58 PM IST

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या मिशन 'आयपीएल'ला मोठा धक्का, 8 कोटींचा प्रमुख गोलंदाज पडला बाहेर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. पण त्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. 

May 9, 2023, 02:02 PM IST

IPL Points Table 2023: मुंबई आणि RCB ला Points Table मध्ये मोठी झेप घेण्याची संधी

IPL Points Table 2023: मुंबई आणि बंगळुरुच्या संघांमध्ये आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या पर्वातील 54 वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सध्याची पॉइण्ट्स टेबलची स्थिती फारच रंजक झाल्याचं दिसत आहे.

May 9, 2023, 12:13 PM IST

IPL 2023: दोघांसाठी Must Win सामना! पाहा MI vs RCB सामन्यांची आकडेवारी कोणाच्या बाजूने

MI vs RCB head to head record in IPL: यापूर्वीच्या सामन्यामध्ये चेन्नईने मुंबईला धूळ चारली तर दुसरीकडे आरसीबीलाही दिल्लीच्या संघाने पराभूत केल्याने दोन्ही संघांना हा सामना जिंकणे फार आवश्यक आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना बंगळुरुच्या मैदानात खेळवण्यात आलेला जो आरसीबीने जिंकला.

May 9, 2023, 11:24 AM IST