mumbai hospital

Rishabh Pant: ऋषभ पंतला BCCI देणार 16 कोटी रुपये? रस्ता अपघातानंतर होणार 'हा' नियम लागू!

Rishabh Pant Accident: ऋषभच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा लिगामेंट (ligament) देखील टूटला होता. त्याच्या उजव्या हाताचे मनगट, टाच आणि अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. 

Jan 5, 2023, 12:13 AM IST

मुंबईतील रुग्णालयात महापौरांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन

महापौर किशोरी पेडणेकर यांनी फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना राखी बांधत रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला आहे.

Aug 22, 2021, 12:09 PM IST

मुंबईत वाढदिवसाच्या केकमधून ३५ जणांना विषबाधा

केक खाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

Dec 12, 2019, 04:23 PM IST

ब्रायन लारा मुंबईच्या रुग्णालयात दाखल

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jun 25, 2019, 04:32 PM IST

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला पुत्रप्राप्ती

 मुंबई इंडियन्सनं हैदराबादच्या रणांगणात आयपीएलच्या विजेतेपद मिळवलं. या यानंतर  टीमचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सला आनंदाची बातमी देण्यात आली.

May 23, 2017, 11:58 AM IST