mumbai crime news

Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या एवजाची राखरांगोळी झाली.

Nov 1, 2022, 01:16 PM IST

Crime News: इंटरनेट पासवर्ड शेअर केला नाही म्हणून....; 17 वर्षीय तरुण जीवाला मुकला

कामोठे सेक्टर 14 येथील भर रस्त्यात हा प्रकार घडलाय.

Nov 1, 2022, 11:43 AM IST

धक्कादायक! आई इतकी निर्दयी कशी बनली? पोटच्या पोरांच्या जीवावर उठली

नवी मुंबईमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना!

Oct 30, 2022, 11:11 PM IST

Mumbai Crime News: दहीहंडीला घडलेल्या 'त्या' घटनेचा घेतला बदला; गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथे दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायर केले, ज्यात 1 तरुणाचा मृत्यू झाला, तर 3 तरुण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Oct 1, 2022, 10:44 AM IST

मुंबईतील थरारक घटना |मुंबईचा सिंघम चाकू हल्ल्यात जखमी झाला, पण मुलीचा जीव वाचवला

मुंबई पोलिसाने अंगावर झेलला चाकूचा वार, पण मुलीला वाचवलं...

May 5, 2022, 04:47 PM IST

पोलीस दखल घेत नाहीत! रेल्वे पोलिसाची नितीन नांदगावकर यांच्याकडे धाव, हे आहे कारण...

पोलिसांवरच अशी परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकाने जायचं कोणाकडे?

Mar 22, 2022, 12:23 PM IST

या नराधमाची हिंमत तर पाहा, रेल्वेत महिलांच्या डब्यात घुसून याचा 'हस्तमैथुन

महिलांसंदर्भात अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत की, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहेत.

Nov 10, 2021, 03:13 PM IST

धक्कादायक...संपूर्ण कहाणी | लोकलचा करोडपती फेरीवाला, विमान प्रवास ते जेलची हवा

या फेरीवाल्यांची कमाई काही मोठी नसते असंच अनेकांना वाटतं. पण हा फेरीवाला त्याला अपवाद ठरला आणि त्याने फेरीवाली क्या चीज है हे सगळ्यांना दाखवून दिलं.

Aug 14, 2021, 01:51 PM IST

झटक्यात प्रेम फटक्यात गेम, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं, मुंबईतील धक्कादायक घटना

प्रेम, भांडण आणि शिवीगाळ एकाच फटक्यात खेळ खल्लास, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं

 

Aug 8, 2021, 04:02 PM IST
Mumbai,Mulund Murdered Two Relatives And Attempt Suicide. PT3M7S