mumbai central railway

Mumbai Central Railway Jumbo Megablock 524 Local Trains Cancelled PT43S

मेगा ब्लॉक, जम्बो हाल.. लांब पल्ल्याच्या 37 गाड्या रद्द

मेगा ब्लॉक, जम्बो हाल.. लांब पल्ल्याच्या 37 गाड्या रद्द

Jun 1, 2024, 09:25 AM IST
Mumbai Central Railway track submerged in waterlogging from heavy rain PT5M6S

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला पावसाचा फटका

Mumbai Central Railway track submerged in waterlogging from heavy rain

Jul 5, 2022, 03:15 PM IST
 Mumbai Central Railway Recruit 2532 Apprentice. PT3M11S

मुंबई | मध्य रेल्वे भरणार २५३२ अप्रेंटीस

मुंबई | मध्य रेल्वे भरणार २५३२ अप्रेंटीस

Feb 10, 2021, 10:35 AM IST
Mumbai Central Railway Tracks Submerged In Water Logging After Overnight Heavy Rainfall PT1M35S

सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला

सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला

Jul 24, 2019, 12:05 PM IST

मध्य रेल्वे पूर्व पदावर; तांत्रिक बिघाड दूर

सर्वांनाच रेल्वेच्या मंदगतीचा फटका बसला.

Jul 24, 2018, 12:07 PM IST

मुंबई: मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत; वेळेत पोहोचण्यासाठी लवकर निघा

सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतूकीचा बोऱ्या वाजल्यानं कामावर निघालेल्या सगळ्यांनाच ऑफिसात पोहचायला उशीर होतोय.

Jul 24, 2018, 08:29 AM IST

मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

Nov 7, 2012, 07:57 PM IST

मध्यरेल्वेची वाहतूक अजूनही उशिरानेच

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं विस्कळीत झालेली मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वी सकाळच्या सुमारास झालेल्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळं प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.

Apr 4, 2012, 11:44 AM IST