फोर्ट इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख; जखमींना ५० हजारांची मदत
मुंबई शहरातील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत.
Jul 18, 2020, 07:15 AM ISTमुंबईत चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
दक्षिण मुंबईच्या लोहार चाळीत चार मजली इमारत कोसळली आहे.
Sep 20, 2019, 11:33 AM ISTभेंडीबाजार इमारत दुर्घटना, शोध-बचावकार्य मोहीम थांबविली
पाकमोडिया मार्गावर कोसळलेल्या इमारतीत मृतांचा आकडा ३३ वर जाऊन पोहोचल्याची माहिती बीएमसीने म्हटलेय. दरम्यान, बचावकार्य मोहीम थांबविण्यात आलेय.
Sep 1, 2017, 03:09 PM ISTमुंबईत ५ मजली इमारत कोसळली
Sep 1, 2017, 08:05 AM ISTभेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ३३ वर, १३ जखमींवर जेजेत उपचार
भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३३ वर पोहोचलाय. या दुर्घटनेत १३ जण जखमी असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sep 1, 2017, 08:04 AM ISTमुंबई । भेंडीबाजार इमारत दुर्घटना, आमदार वारिस पठाण प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 04:14 PM ISTमुंबई । भेंडीबाजार इमारत दुर्घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 03:30 PM ISTभेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ११ वर, २० जणांना वाचविले
भेंडीबाजार येथील पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झालेत. यात अग्निशम दलाच्या ४ जवानांचा समावेश आहे. तर २० जणांना वाचविण्यात यश आलेय.
Aug 31, 2017, 02:36 PM ISTमुंबई भेंडीबाजार इमारत दुर्घटना
भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ७ ठार, एकूण १३ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय. तसेच म्हाडाने इमारत खाली करण्याची नोटीसही बजावली होती.
Aug 31, 2017, 12:08 PM ISTभेंडीबाजार इमारत दुर्घटनेत ११ ठार, २२ जण जखमी
भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ११ ठार, एकूण २२ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय.
Aug 31, 2017, 11:25 AM IST