मुंबई-अहमदाबाद तर ट्रेलर! देशात 7 मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत येणार Bullet Train
भारतात बुलेट ट्रेन कधी धावणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. जपानच्या मदतीने मुंबई- अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण हा तर फक्त ट्रेलर आहे लवकरच भारतातील 7 रूटवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्लान आहे.
Dec 14, 2024, 01:19 PM ISTमुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?
Jan 9, 2024, 12:41 PM IST