कर्जमाफी, मोफत पैसे वाटप योजना भविष्यासाठी धोकादायक? RBI चिंता व्यक्त करत म्हणाली, 'भारताच्या आर्थिक...'
RBI On Freebies: राज्याराज्यांमध्ये काय चाललंय काय? कर्जमाफीपासून विविध आर्थिक योजनांवरील खर्चावर RBI चा कटाक्ष; सामान्यांवर कसा परिणाम?
Dec 20, 2024, 10:32 AM IST
लाडकी बहीण योजनेच्या अर्जासंदर्भात नवी Update: आता तिसरा हफ्ता...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजेनेचा अर्ज भरण्यासाठी मदतवाढ केली आहे. हा अर्ज सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भरण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिली गेल्याची शक्यता आहे तसेच ती वाढू देखील शकते.
Sep 27, 2024, 09:23 AM ISTMajhi Ladki Bahin yojana: 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Majhi ladki bahin yojana Deadline : राज्यातील अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत. अजित पवारांनी याची माहिती दिली.
Jul 2, 2024, 10:36 PM IST