कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
Oct 16, 2024, 03:26 PM ISTSharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य
Kojagiri Purnima 2024 : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांनी भरलेला असतो.
Oct 16, 2024, 01:06 PM ISTSharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?
Kojagiri Purnima 2024 : पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रणत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, असा धार्मिक समज आहे.
Oct 15, 2024, 12:11 PM ISTमकर संक्रांतीच्या पुण्यकाळात नक्की करा ही कामं; गरिबी घरातून जाईल पळून
Makar Sankranti 2024 Punya Kaal: संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा...
Jan 14, 2024, 04:26 PM ISTGood News For Marriage Aspirants | लग्नाळूंसाठी खूशखबर, यावर्षात 8 महिने वाजणार सनई चौघडे
Good news for the newlyweds, the clarinet bells will ring for 8 months this year
Jan 1, 2023, 10:15 PM ISTMaharashtra Cabinet Expansion | ठरलं, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला, सूत्रांनी दिली माहिती
It has been decided, the expansion of the state cabinet is timed, informed the sources
Dec 15, 2022, 05:25 PM ISTलायन क्राऊन एंटरटेनमेंट च्या ‘बोनस’ चित्रपटाचा मुहूर्त सलमान खानच्या हस्ते
‘बोनस’… सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. बॉलिवूडचा टायगर सलमान खान ने लायन क्राऊन एंटरटेनमेंट निर्मित ‘बोनस’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त संपन्न केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत लायन क्राऊन एंटरटेनमेंट चे गोविंद उभे, रतिश पाटील, संदेश पाटील आणि एम नितीन उपस्थित होते.
Jan 30, 2018, 12:37 PM ISTनवरात्री २०१७: घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर कराल ?
२१ सप्टेंबर २०१७ पासून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे.
Sep 20, 2017, 06:26 PM ISTरक्षाबंधनासाठी ही आहे शुभवेळ
मुंबई : बहिण-भावांच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सदैव रक्षण करीन असे वचन देतो.