msrdc

93 पर्यटनस्थळं जोडणारा कोकणातील सागरी किनारा मार्ग, समुद्राची गाज ऐकत प्रवास करता येणार!

Revas Reddy Coastal Highway: रेवस रेड्डी असा सागरी किनारा प्रकल्पाचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. या सागरी किनारा प्रकल्प तब्बल 94 पर्यटनस्थळे जोडणार आहे.

 

May 27, 2024, 12:58 PM IST

विरार-अलिबाग आता दीड तासांचा प्रवास! महाराष्ट्रात तयार होणार 3 नवीन महामार्ग, पाहा कसा असेल रुटमॅप?

Maharashtra Highway: गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात महामार्गांचे जाळे पसरतं चाले आहेत. त्यातच आता विरार ते अलिबाग कॉरिडॉरसह 3 नवीम महामार्गांची निर्मिती होणार आहे. नवीन तीन महामार्ग कधी आणि कुठून असणार जाणून घ्या... 

Apr 20, 2024, 09:34 AM IST

12 जिल्ह्यातील देवस्थांनाना जोडणारा 'शक्तिपीठ' महामार्ग; नागपूर ते गोवा 11 तासांत पोहोचणार

Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात येत आहे. 12 देवस्थांनाना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

Feb 23, 2024, 11:57 AM IST

ठाणे - प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी; MSRDC मधील अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील एका हॉटेलजवळ हा सगळा प्रकार घडला. 

 

Dec 16, 2023, 09:54 AM IST

मुंबईवर आधीच वायुप्रदूषणाचे संकट, त्यात ट्विन टनलसाठी बोरीवली नॅशनल पार्कमधील 'इतकी' झाडे कापणार

Thane-Borivali Twin Tunnel:  संजय गांधी नॅशनल पार्कचे मुख्य क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील 122 झाडे कापली जाणार आहेत. 

Oct 25, 2023, 10:39 AM IST

चार मिनिटांत टोल घेतला नाही तर वाहनांना मोफत सोडणार; सरकारची मोठी घोषणा

Toll Plaza : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर एमएसआरडीसी प्रशासन खडबडून जागं झालं आहे. त्यामुळे आता टोल नाक्यांवर ज्या वाहनांना टोल भरण्यासाठी चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल त्या वाहनांना टोल न घेता सोडण्यात येणार आहे.

Oct 16, 2023, 08:14 AM IST

ठाण्यातून बोरिवली अवघ्या 20 मिनिटांत, कुठपर्यंत आलाय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट? जाणून घ्या

Thane-Borivali twin tunnel: ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही.

Oct 13, 2023, 09:50 AM IST

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल

Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.

Aug 10, 2023, 07:40 AM IST

मुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 03:17 PM IST

समृद्धी महामार्ग चालकांची झोप उडवण्यासाठी MSRDC ची जबरदस्त आयडिया; अपघात रोखण्यास मदत होणार

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर बस आणि कारचे टायर तपासले जात आहेत. 

Jul 6, 2023, 12:03 AM IST

यांच्यावर कृपा का? समृद्धी महामार्गावर 'ते' 366 जण टोल बुडवून सुसाट प्रवास करणार

त्यांच्या वाहनांच्या फक्त नोंदी होणार? Samruddhi Mahamarg वर प्रवास करताना त्यांच्या कारवर नि:शुल्क फास्टॅगही लावणार

Dec 17, 2022, 06:32 PM IST

समृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला Samruddhi Mahamarg चं लोकार्पण करण्यात आलं, त्यानंतर महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला, त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद

Dec 17, 2022, 01:53 PM IST

मुंबई पुणे एक्प्रेस वेवरचा प्रवास आता महागणार;टोलमध्ये तब्बल इतक्या रुपयांनी वाढ

मुंबई पुणे एक्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Sep 15, 2022, 09:27 PM IST