ms dhoni movie

MS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video

Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी  (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.

Jan 31, 2023, 03:25 PM IST

मैदानात चाणाक्ष, अभ्यासात कसा होता कॅप्टन कूल, 10 वी आणि 12वीत मिळाले होते इतके गुण...

चालाख, चपळ आणि कूल असलेला धोनी किती शिकलाय माहितीय का?

Oct 13, 2022, 07:08 PM IST

M.S. Dhoni चा मोठा निर्णय, क्रिकेटपासून दूर राहत करतोय 'हे' काम

MS Dhoni Finisher: क्रिकेटच्या मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी चित्रपट विश्वातही आपली चमक दाखवताना दिसणार आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.

Oct 10, 2022, 01:46 PM IST

Dhoni घेणार उद्या निवृत्ती? धोनीच्या 'त्या' पोस्टनंतर चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

महेंद्रसिंग धोनी उद्या मोठी घोषणा करणार

Sep 24, 2022, 07:40 PM IST