mr and mrs mahi

स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमांस... नवरा ज्याला बायकोचं स्वप्न करायचंय पूर्ण! Mr And Mrs Mahi ट्रेलर प्रदर्शित

Mr And Mrs Mahi Trailer Released : राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित

May 12, 2024, 04:27 PM IST

Janhvi kapoor चे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आली Smita Patil यांची आठवण!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) ही नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिची तुलना ही लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलशी केली आहे. 

Mar 9, 2023, 01:12 PM IST