mpl 2023 winner

रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL ची ट्रॉफी; कोल्हापूरच्या पैलवानांना पावसाचा धोबीपछाड!

Ratnagiri Jets, Maharashtra Premier League:  एमपीएलचा (MPL 2023) अंतिम सामना शुक्रवारी पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा रत्नागिरी जेट्सने (Ratnagiri Jets) जिंकली आहे. रत्नागिरी जेट्सने अखेर एमपीएलची ट्रॉफी उचावली

 

Jun 30, 2023, 05:46 PM IST