mp sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut Brief Media On State Assembly Election Results 10 March 2022 PT7M8S

VIDEO । भाजपला टोला, विजयाचे अर्जीण होऊ देऊ नका - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut Brief Media On State Assembly Election Results 10 March 2022

Mar 10, 2022, 07:10 PM IST

इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच, बाकी राज्यात आलबेल - संजय राऊत

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आजही आयकर विभागाने छापा घातला. सतत तीन दिवस ही छापेमारी सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. 

Feb 27, 2022, 11:43 AM IST

कोण हा सोमय्या ? छोड दो पागल आदमी है - संजय राऊत

Korlai bungalow case : शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या जोरदार 'सामना' रंगला आहे. (Kirit Somaiya vs Sanjay Raut ) कोर्लईतील बंगले प्रकरणानंतर  किरीट सोमय्या vs शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.  

Feb 18, 2022, 11:20 AM IST

त्या मुलुंडच्या दलालाला, भXव्याला... संजय राऊत यांनी सोमैय्यांना दिलं हे खुलं आव्हान

खरं तर आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घ्यायची योजना होती. पण, नंतर आमची चर्चा झाली की सुरुवात इथून करु आणि अंत तिकडे करु

Feb 15, 2022, 05:03 PM IST
Shivsena MP Sanjay Raut PC 15Th Feb 2022 PT1M30S

चर्चा तर होणारच! संजय राऊत यांनी इशारा दिलेले भाजपचे ते साडेतीन नेते कोण?

अनिल देशमुख बाहेर तर भाजपचे ते साडेतीन नेते आत, संजय राऊत यांचा रोख कोणाकडे

Feb 14, 2022, 02:20 PM IST

मोदी किती खोटं बोलाल? हृदयनाथ मंगेशकरांबाबत दिली चुकीची माहिती; संजय राऊत यांचा आरोप

मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं ते खोटे आहे. 'ने मजसी ने'ला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे.

Feb 10, 2022, 11:40 AM IST