movie simmba

'या' चूकीमुळे जान्हवी कपूरच्या हातातून गेला 'सिम्बा'

रणवीर सिंह त्याच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात  रणवीर सिंहसोबत नेमकी कोणती अभिनेत्री असणार यासाठी स्पर्धा तगडी होती. मात्र काही दिवसांपूर्वी सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या नावाची घोषणा करण्यात आली.  

Apr 5, 2018, 09:06 AM IST