moushumi chatterjee

PHOTO : धर्मेंद्रच्या अभिनेत्रीचं वयाच्या 15 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी झाली आई, राजेश खन्नांनी विचारलं, मूल कोणाचं?

Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 15 वर्षी वडिलांच्या मर्जीने लग्न केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यशाचं शिखर चढत असताना अभिनेत्री 18 व्या वर्षी आई झाली. 

Dec 27, 2023, 02:45 PM IST

सख्या मैत्रिणी, पक्क्या वैरीणी! 'त्या' व्यक्तीमुळे Moushumi-Rekha च्या मैत्रीत पडली फूट

Friendship day 2023 : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आणि 70 आणि 80 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या एकेकाळी जीवलग मैत्रिणी होत्या. पण आज त्या एकमेकांच्या वैरीणी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? (Bollywood Friendship)

 

 

Aug 6, 2023, 05:25 AM IST

गरोदरपणातच अभिनेत्रीला शूट करावा लागला रेप सीन; अचानक रक्तस्त्राव होऊ लागला आणि...

जी कधीच सर्वांसमोर येत नाही आणि आलीच तर मात्र ऐकणाऱ्या, पाहणाऱ्यांना धक्का बसतो. 

 

Apr 27, 2022, 11:52 AM IST

प्रेग्नेंन्सीमध्ये अभिनेत्रीनं शूट केला होता बलात्काराचा सीन

मौसमी यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी त्या प्रेग्नेंट होत्या आणि खाली पडल्यानं त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला होता.

Jul 5, 2021, 12:29 PM IST
Moushumi Chatterjee Criticises Female Anchor For Wearing Pants PT1M6S

सुरत, गुजरात । भाजप नेत्या अभिनेत्री मौसमी चटर्जींचे वादग्रस्त विधान

अभिनेत्री आणि भाजप नेत्या मौसमी चटर्जी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मंदिरात जीन्स घालून जाऊ नका, असे वादग्रस्त विधान केले आहे.

Jan 24, 2019, 11:35 PM IST

भाजप नेत्या अभिनेत्री मौसमी चटर्जींचे वादग्रस्त विधान, मंदिरात जीन्स घालू नका!

अभिनेत्री आणि भाजप नेत्या मौसमी चटर्जी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मंदिरात जीन्स घालून जाऊ नका, असे वादग्रस्त विधान  केले आहे.  

Jan 24, 2019, 08:04 PM IST