एकाच कुटुंबातील 5 जणांचा बाईकवरुन प्रवास; भीषण अपघातात माय लेकाचा मृत्यू
पत्नी आणि तीन मुलांनासह ते नेमहीच बाईकने प्रवास करायचे. हे पाच जण बाईकवरुन निघाले होते. मात्र, भीषण अपघातात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.
Jun 5, 2023, 09:23 PM ISTशेवटचा प्रवास एकत्र! आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना
कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या या मायलेकराला कल्पना देखील नव्हती हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास आहे. आई आणि मुलाचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू झाला आहे.
May 16, 2023, 06:56 PM IST