monsson

विदर्भ । यंदा पाऊस समाधानकारक असेल, भेंडवळचे भाकित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 07:58 AM IST

मान्सूनवरही सट्टा, सट्टेबाजार तेजीत

क्रिकेटच्या सामन्यावंर सर्रासपणे सट्टा लावला जातो. महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान तर सट्टेबाजार तेजीत असतो. मात्र क्रिकेटनंतर आता मान्सूनवरही सट्टेबाज सट्टा लावतायत. थोडीथोडकी रक्कम नव्हे तर कोट्यावधींचा सट्टा पावसासाठी लावला जातोय.

Jun 9, 2016, 03:08 PM IST