monsoon health care

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात. 

 

Jul 12, 2023, 02:59 PM IST

पावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. 

Jul 6, 2023, 02:56 PM IST

पावसाळ्यात स्विमिंग करताना सावधान !

पोहणं हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. 

Jul 1, 2018, 03:39 PM IST

पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी या '5' पदार्थांपासून दूरच रहा !

उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळावी म्हणून सारेच पावसाची वाट पाहतात. 

Jul 1, 2018, 12:06 PM IST

ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !

महाराष्ट्रभरात मान्सूनचं आगमन झालं आहे.

Jun 26, 2018, 05:47 PM IST