एका माकडासाठी संपूर्ण गावाने केलं मुंडन; नक्की घडलं तरी काय?
जळगाव जिल्ह्यात उन्हाचे तापमान वाढले असल्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात माकडाची टोळी ही पिलखेडा गावात आली असता एक माकडाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
May 26, 2022, 03:00 PM ISTमाकडाच्या अंत्यविधीला 200 जणांचं मुंडण, 6 हजार लोक उपस्थित
गावाच्या हद्दीत माकडाचा मृत्यू झाला आणि त्यामुळं गावावर अरिष्ट ओढवेल आणि ते ओढवू नये म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील दकाचया गावात या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणं अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे 200 तरुणांनी मुंडणही केलं. दीड लाख रुपये खचरून या माकडाच्या तेरवीचं जेवणही करण्यात आलं.
Sep 18, 2014, 01:53 PM IST