mongoose

King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? 'ही' बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल

Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो. 

Jan 11, 2023, 12:53 PM IST
Mongoose Drinks Tea Daily At Pandharpur PT1M2S

मुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा

जंगलातील इतर प्राणी-पक्षी जसे मुंगूस, मोर आणि गरुड यांच्यापासून सापाला धोका आहे. ज्यामुळे यांपासून साप लांब पळतो.

Jul 3, 2022, 04:53 PM IST

Mongoose VS Cobra: भर रस्त्यात मुंगूस आणि कोब्राची झुंज, थराराक दृश्य कॅमेऱ्यात कैद

साप आणि मुंगूसचं वैर सर्वश्रूत आहे. दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं.

Jun 8, 2022, 05:09 PM IST

साप-मुंगुसाच्या थरारक झुंजीचा व्हिडिओ व्हायरल

मुंगूस आणि नाग समोरासमोर येऊन ठाकले. दोघांमध्ये सुरू झाला जीवघेणा संघर्ष. नाग समोर दिसताच चिडलेल्या मुंगुसानं नागावर जोरदार हल्ला करायला सुरूवात केली. 

May 4, 2022, 11:09 PM IST

10 मिनिटांचा थरार : हाडवैरी मुंगूस - साप झुंज झुंज झुंजले, पाहा कोणी मारली बाजी...

Mongoose and Snake Fight : मुंगूस आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. अकोलेकरांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.  

Sep 9, 2021, 01:21 PM IST