monetary policy

आरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा?

येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यताय. 

Feb 6, 2017, 08:44 AM IST

RBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता

नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

Dec 7, 2016, 03:37 PM IST

अर्थव्यवस्थेला ‘एनर्जी’ची गरज; तिमाही धोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेच्या आज तिमाही पतधोरण जाहीर झालंय. या पतधोरणात महत्त्वाच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Jul 30, 2013, 02:32 PM IST