RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे.
Aug 13, 2022, 10:06 AM ISTVideo | मशिदीखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे रक्षण करा- राऊत
Sanjay Raut uncut Media Brief on kashmir violence
Jun 3, 2022, 11:45 AM ISTराम मंदिरासाठी न्यायालयाची वाट पाहू नका, निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढा- मोहन भागवत
कोणताही देश हा कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो.
Nov 25, 2018, 05:59 PM ISTसंघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू - मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची तुलना थेट संतांशी केली आहे.
Jul 28, 2018, 05:13 PM IST'हिंदुनो तुम्हाला कुणी रोखलं आहे'?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. याविषयी बोलताना भागवत म्हणाले, 'इतर धर्मिय लोक ज्यावेळी जास्त मुलं जन्माला घालत असताना, हिंदूंनो तुम्हाला कोणत्या कायद्याने थांबवले आहे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Aug 21, 2016, 11:22 AM ISTदलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं, की रा.स्व.सं.च्या सरसंघचालकपदी विराजमान होऊ शकतो. कार्य करणारा कुठलाही स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. मात्र, केवळ दलित आहे, या आधारावर सरसंघचालक होऊ शकत नाही., त्याचं कार्यही तितकंच हवं.
Sep 5, 2012, 12:31 PM IST