mohammad kaif on cwc 2023

World Cup 2023: बीसीसीआयला जमत नाही ते कैफने करून दाखवलं; वर्ल्ड कप संघात दिलं 'या' खेळाडूंना स्थान!

ICC odi World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी टीम इंडिया (Team India) जाहीर नाही. त्यावर आता मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) उपाय शोधून काढलाय. कैफने वर्ल्ड कप संघात कोणाकोणाला स्थान दिलंय. पाहा...

Aug 8, 2023, 04:26 PM IST