modi victory

२०१९ मध्ये मोदीचं पंतप्रधान बनणं निश्चित - चीनी मीडिया

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर चार राज्यांमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रूस आणि मिडिल ईस्टच्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या चर्चा आहेत. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनने देखील मोदींचं कौतूक केलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जबरदस्त विजयाबाबत मोदींचं कौतूक केलं आहे.

Mar 16, 2017, 03:53 PM IST