modi swearing in ceremony

'मोदींच्या शपथविधीदरम्यान ममता बॅनर्जींनी घरातील सर्व लाईट बंद करुन..'; खासदाराचा दावा

Modi Swearing In Ceremony Mamata Banerjee: नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महत्त्वाच्या खासदारांनी 9 जूनच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अनेक नेत्यांबरोबर सेलिब्रिटीही उपस्थित होते.

Jun 11, 2024, 01:44 PM IST

बॉलिवूडपासून उद्योगपतीपर्यंत...मोदींच्या शपथविधी सोहळ्याला या दिग्गजांची उपस्थिती

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपदी भवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला तब्बल 9000 पाहुणे उपस्थित होते. यात अनेक देशांच्या प्रमुखांबरोबच भारतातील दिग्गजांचाही समावेश होता.

Jun 9, 2024, 09:41 PM IST

1-2 नाही तर 4 माजी मुख्यमंत्र्यांना लागली लॉटरी; थेट मोदींच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी

Modi Swearing In Ceremony: मोदींनी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांबरोबर चर्चा केली.

Jun 9, 2024, 03:47 PM IST

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 7000 लोकांची उपस्थिती, या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण... समोर आलं Invitation Card

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला 7000 लोकं उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय बांगलादेस, श्रीलंका, मालदीप, भूतान यासह अनेक देशाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे

Jun 8, 2024, 03:22 PM IST