modi parliament speech

PM Modi Speech : ED चे आभार मानले पाहिजेत; ईडी चौकशीचा आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर प्रत्युत्तर

PM Modi Speech in Loksabha : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना  ईडी चौकशी (ED inquiry ) सामोरे जावे लागले. ईडीचे आरोप झालेल्या अनेक नेत्यांनी बाजप पक्षात प्रवेश केला आहे. ED चौकशीच्या माध्यमातून भाजप दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सर्व आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) उत्तर दिले आहे. 

Feb 8, 2023, 05:12 PM IST