mobile phones

तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान

Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 17, 2023, 07:23 PM IST

मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर

Mathura Train Accident CCTV Footage:  कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.

Sep 28, 2023, 03:13 PM IST
Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging PT1M30S

Mobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging

Sep 27, 2023, 01:15 PM IST

सावधान! तुमची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? होतील भयानक दुष्परिणाम

 मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरत असतील तर ही धोक्याची घटना आहे. कारण मोबाईलचा अती वापर यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम होत आहे. 

Sep 23, 2023, 09:17 PM IST

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

 

Sep 15, 2023, 09:10 AM IST

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा

नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत आता शिक्षकांना मोबाईल बंदी करण्यात आलेय. शाळेत येताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात आलेय.

Sep 11, 2023, 07:03 PM IST

मुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल

मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. युनेस्कोनं याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तसे शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची देखील मागणी केलेय. 

Jul 29, 2023, 08:01 PM IST

विमानात मोबाईल Flight Mode का ठेवतात? तसं केले नाही तर काय होते?

विमानात मोबाईल Flight Mode का ठेवावा लागतो.  एखाद्या प्रवाशानं फोन बंद केला नाही किंवा फ्लाईट मोडवर टाकला नाही तर काय होतं?  जाणून घ्या यामागचे कारण.

Jul 17, 2023, 07:52 PM IST

कैद्यांकडे सापडले 15 मोबाईल; UP, बिहार नाही तर कल्याणच्या जेलमधील धक्कादायक प्रकार

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात  कैंद्याकडे 15 मोबाईल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Jul 12, 2023, 05:45 PM IST

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST केला कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त?

Reducing Gst On Household Goods Electronics And Mobiles : केंद्र  सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती वारण्याची उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशीन आदी वस्तू स्वस्त होणार आहे. या वस्तूंवरील सरकारने जीएसटी कमी केला आहे. (GST Reduction) त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.

 

Jul 1, 2023, 12:21 PM IST

Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

Jun 7, 2023, 12:25 AM IST

Stealing iPhone For Girlfriend: गर्लफ्रेण्डला iPhone गिफ्ट करण्यासाठी E-Commerce कंपनीला 10 लाखांचा गंडा; चौघांना अटक

Employees Arrested For Stealing iPhone For Girlfriend: त्याने आधी 2 फोन चोरले. त्यानंतर त्याने कंपनीमधील इतर 3 जणांना या कटात सहभागी करुन घेत वारंवार फोन चोरी करण्यास सुरुवात केली.

May 17, 2023, 02:22 PM IST

Smartphone Offer : स्वस्तात मस्त! केवळ 899 रुपयांना घ्या नवा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

Smartphone Offer: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्वस्तात मस्त फोन तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टने Realme स्मार्टफोन्सच्या (smartphone) खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे. 

Mar 19, 2023, 04:23 PM IST