नंदुरबार | दुर्गम धडगावातील 'झाडावरची शाळा', नेटवर्क नसल्याने शिक्षणासाठी कसरत
Nandurbar Childrens On Tree Are In Search Of Mobile Internet Connection For Online School Learning
Aug 18, 2020, 10:45 PM ISTबापरे! मोबाईल डेटाच्या किंमतीत ५ ते १० पटींची वाढ?
पाहा एका GBमागे किती पैसे वाढू शकतात...
Mar 12, 2020, 10:53 AM ISTकारगिलमध्ये इंटरनेट सुरू, जम्म-काश्मीरचं काय?
५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती
Dec 28, 2019, 05:45 PM ISTWhatsapp मुळे जास्त डेटा खर्च होतोयं ? वापरा या ट्रीक्स
व्हॉट्सअॅपच्या सेटींग्ज ऑप्शनमध्ये जाऊन काही पर्याय बदलावे लागतील.
Oct 15, 2018, 03:33 PM ISTमोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.
Mar 26, 2017, 10:58 AM ISTआता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर
मोबाईल कंपन्या आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वेगवगळ्या योजना आणत असते. मात्र, काहीवेळा नेट पॅक वापरण्याबाबत मुदत असते. आता ही मुदत तुम्हाला असणार नाही. तुम्ही वर्षभर डाटा पॅक वापरु शकणार आहात.
Aug 20, 2016, 08:23 PM ISTमोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'
मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. सरकारने स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस (एसयूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल सर्विस ऑपरेटर्सकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये ५ टक्के रक्कम स्पेक्ट्रम चार्जेसची घेत होती. सरकारने हे चार्जेस आता ३ टक्के केले आहे.
Apr 4, 2016, 05:12 PM ISTस्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स
नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
Sep 3, 2015, 09:22 AM ISTआता इंटरनेटही झालं महाग!
डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2013, 08:23 AM IST